
जास्त उत्पादन मिळते
बसवायला आणि देखभाल
करायला सोपे थ्रेशर्स.
महिंद्रा थ्रेशर
महिंद्रा थ्रेशर्सच्या सहाय्याने कोंड्यापासून धान्य वेगळे करणे आता अगदी सोपे बनले आहे. विश्वसनीय गुणवत्ता, कार्यक्षम उत्पादन, अष्टपैलू कार्यप्रणाली आणि सहजतेणे देखभाल ही आमच्या थ्रेशर्सची वैशिष्ट्ये आहेत आणि हे थ्रेशर्स महिंद्राच्या ट्रॅक्टरमध्ये सहजतेने बसवता येतात.