तुमच्या ट्रॅक्टरला ट्रॅक करा
आमच्या पुढच्या पिढीच्या
एआय-ड्रिव्हन एपसोबत कनेक्ट रहा
आढावा
डिजीसेन्स 4जी हे पुढील पिढीचे एआय (कृत्रिम इंटिलिजन्स) संचालित ओपन आर्किटेक्चर कनेक्टेड समाधान आहे. डिजीसेन्स 4जी यशस्वी महिंद्रा डिजेसेन्स मंचावर सुधारणा करत आहे. हे डेटावर संचालित ॲप शेतक-यांना त्यांच्या ट्रॅक्टर्सना ट्रॅक करण्यात आणि दूरवर्तीपणे त्यांच्या शेती कार्यांचे नियंत्रण करण्यात मदत करते. याचा उद्देश शेतक-यांना त्यांच्या शेती कार्यांवरील डेटासह सक्षम करते, ज्यामुळे बदल्यामध्ये त्यांना अधिकाधिक नफा देणारे निर्णय घेण्याची मुभा मिळते. हे समाधान 5जी आणि अनेक साधनांसोबत अगदी स्मार्ट फोन्सपासून मानक लॅपटॉप्ससोबत जुळणारे/कॉंपॅटिबल आहे. आता शेतक-याच्या नजरेपासून काहीही सुटू शकत नाही. आता त्याच्याकडे तिसरा डोळा अगदी त्याच्या हातात आहे.
स्थान सेवा आणि सुरक्षितता
-
मॅप व्ह्यू - गुगलच्या नकाशांचा उपयोग करुन, तुम्ही ट्रॅक्टरचे लाइव्ह/वर्तमान लोकेशन पाहू शकता आणि सॅटेलाइट किंवा रोड मॅप व्ह्यू निवडू शकता.
-
ट्रॅक्टर लोकेट करा - हा गुणविशेष तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरला लोकेट करण्याची/शोधण्याची मुभा देतो, ती सुध्दा एका टच किंवा क्लिकने. यामुळे नकाशावर तुमच्या ट्रॅक्टरला रि-सेंटर करण्यात देखील मदत मिळते.
-
लोकेट मी - या गुणविशेषामुळे तुम्हाला तुमचे वर्तमान लोकेशन आणि तुमचा ट्रॅक्टर यांच्यातील अंतर तपासण्यात मदत मिळते.
-
वाहन स्थिती - वायफाय आयकॉनसह आयडलिंग केलेला ट्रॅक्टरचा ॲनिमेटेड व्ह्यू वाहनाची स्थिती दर्शवतो.
- वाहन स्थिती: "मुव्हिंग/हालचाल करणारे"/"निष्क्रिय/आयडल" – हिरवा रंग वायफाय चिन्ह आणि हिरवा रंग इंजिन अवर्स बटण
- वाहन स्थिती: "थांबलेले” – लाल रंग वायफाय चिन्ह आणि लाल रंग इंजिन अवर बटण
-
जिओफेन्स - जिओफेन्स ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार कस्टमाइझ शेप्समध्ये तयार केले जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला कॅलिब्रेटेड क्षेत्रामध्ये वाहनाच्या प्रवेश किंवा निर्गमन होण्याचा संकेत देखील दिला जाईल.
-
नेटवर्क स्थिती - याचे दोन विभागांमध्ये वर्गीकरण केले जाते- ट्रॅक्टर ऑफलाइन आणि युजर ऑफलाइन
- ट्रॅक्टर ऑफलाइन ट्रॅक्टर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यास आढळते.
- युजर ऑफलाइन ग्राहकाचा मोबाईल डेटा वापरणे बंद झाल्यावर आढळते.
शेतीची कामे आणि उत्पादकता
-
हवामान - 3 दिवसांपर्यंत हवामानाच्या अपडेट मिळवा, जे तुमच्या ट्रॅक्टर लोकेशनच्या आधारावर दाखवले जाईल.
-
डिजेल वापर - हा गुणविशेष टॅंकमधल्या डिजेल पातळीला दाखवतो, जवळच्या इंधन पंपाचे अंतर दर्शवतो आणि ग्राहकाचे वर्तमान लोकेशन आणि ट्रॅक्टरमधले अंतर दाखवतो.
-
ट्रॅक्टरचा वापर - इथे दाखवलेला डेटा दोन विभागांमध्ये विभागला जातो- फिल्ड वर्क आणि ऑन रोड. फिल्ड वर्क एरिया कॅल्क्युलेटर वापरुन मोजले जाते, तर हाउलेज/ऑन रोडची गणना ट्रिप कॅल्क्युलेटर वापरुन केली जाते.
- एरिया कॅल्क्युलेटर: वापरकर्त्याला एकरांमध्ये केलेल्या फिल्ड वर्कचे कस्टमाइझ रिपोर्ट्स सापडतील. वापरकर्ते विशिष्ट प्लॉट्स निवडू शकतात. केलेल्या कामाचा कालावधी आणि सरासरी आरपीएम देखील इथे दर्शवले जाईल.
- ट्रिप कॅल्क्युलेटर: रोड वर्कचे गणन किलोमीटरमध्ये केले जाते. वापरकर्ते कस्टमाइझ रिपोर्ट्स मिळवण्यासाठी दिवस किंवा महिना निवडू शकतात. ट्रिप डेटा विशिष्ट ट्रिपप्रमाणे वेगवेगळा देखील करता येऊ शकतो.
वाहनाचे आरोग्य आणि देखभाल
-
ॲलर्ट सूचना - बेल आयकॉनने दर्शवलेल्या सूचना मोबाईल ॲपमध्ये इतर ॲलर्ट्ससाठी पुश नोटिफिकेशन म्हणून आणि गंभीर ॲलर्ट्ससाठी एसएमएसच्या स्वरुपात मिळवले जातात. हाय इंजिन टेंपरेचर आणि कमी ऑइल प्रेशर गंभीर ॲलर्ट्समध्ये समाविष्ट असतात. इतर ॲलर्ट्समध्ये हाय इंजिन आरपीएम वॉर्निंग, कमी इंधन, जिओफेन्स ॲलर्ट, कि रिमुव्हल, सर्विस रिमाइंडर सूचना आणि बॅटरी चार्ज होत नसल्याच्या ॲलर्टचा समावेश होतो.
-
इंजिन अवर्स - वर्तमान इंजिन ॲलर्ट्स, क्युम्युलेटिव्ह इंजिन अवर्स आणि पुढची सर्विस बाकी असलेल्या तासांच्या संख्येला शोधा. हा डेटा ट्रॅक्टरचा हंगामांमध्ये कसा उपयोग होतो हे समजून घेण्यात मदत करतो.
पर्सनलायजेशन आणि कॉन्फिग्रेशन
-
वाहन निवड - वापरकर्ते त्यांच्याद्वारे सूचीबध्द केलेल्या अनेक ट्रॅक्टर्समधून निवड करु शकतात. निवडलेल्या वाहनाचे नाव स्क्रीनवर दाखवले जाईल. हा गुणविशेष शेतक-याला वापरासाठी उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टरच्या संख्येला आणि त्यांच्या संबंधित वापर स्थितीला ट्रॅक करण्यास मदत करतो.
-
हामबुर्गर मेन्यू - हा विभाग तुम्हाला अनेक व्यक्तीगत कार्ये करण्यास मदत करतो, यामध्ये हे समाविष्ट होते -
- माय ट्रॅक्टर - असा गुणविशेष जो तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरचे नाव पर्सनलाइझ करण्यात मदत करतो.
- नाव आणि संपर्क
- ॲलर्ट कॉन्फिग्रेशन
- कार्यांसाठी रिमाइंडर सेट-अप
- भाषा बदलणे
- पिन नंबर बदलणे
-
आस्क मी - हा गुणविशेष आधी परिभाषित केलेल्या प्रश्नांसह येतो. ॲप, यामध्ये ट्रॅक्टरचे लोकेशन, डिजेल पातळी, गंभीर ॲलर्टची स्थिती, स्क्रीन न वापरणा-या वापरकर्त्यांसाठी सर्विसिंग स्टेटस बद्दलच्या विविध शंकांची उत्तरे देते. चांगले नेटवर्क कव्हरेज असण्याची खात्री करावी, कारण अशा स्थितींमध्ये हा गुणविशेष सर्वोत्तमपणे काम करते.