- itemscope itemtype="http://www.schema.org/SiteNavigationElement">
- डिलर्स
- चौकशी करा
- वॉट्सअप
- आम्हाला कॉल करा
महिंद्रा गायरोव्हेटर
महिंद्रा गायरोव्हेटरसह शेतीच्या पद्धतीमध्ये झालेल्या क्रांतीचा अनुभव घ्या. हे अद्भुत असे साधन तुमच्या शेतातील बियाण्याच्या अंकुरण्याचा दर वाढवू शकते. महिंद्रा गायरोव्हेटरमुळे तुमच्या बियांना मिळणारी हवा आणि पाणी याची उपलब्धता वाढते, ज्यामुळे अंकुरण्याची प्रक्रिया वेगाने होते. म्हणजेच कमी कालावधीत निरोगी पिके मिळतात. पिकांचे अवशेष पुन्हा जमिनीत गाडून, महिंद्रा गायरोव्हेटर नैसर्गिकरित्या तुमच्या शेताला सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध करतो. यामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच पण शाश्वत शेतीचाही प्रचार होतो.
तपशील
तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या
महिंद्रा गायरोव्हेटर
उत्पादनाचे नाव | ट्रॅक्टर इंजिन पॉवर श्रेणी kW (HP) | वर्किंग रुंदी (मी) | ब्लेडची संख्या |
---|---|---|---|
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स 125 | 22-26kW (30-35 HP) | 1.25 | 36 |
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स 145 | 26-34kW (35-45 HP) | 1.45 | 42 |
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स 165 | 34-37kW (45-50 HP) | 1.65 | 48 |
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स 185 | 37-41kW (50-55 HP) | 1.85 | 54 |
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स 205 | 41-45kW (55-60HP) | 2.05 | 60 |
तुम्हालाही आवडेल